५ महत्त्वाची हृदयविकाराची लक्षणे !

५ महत्त्वाची हृदयविकाराची लक्षणे |5 Important Signs and Symptoms of Heart Disease - Info Plexus

५ महत्त्वाची हृदयविकाराची लक्षणे |5 Important Signs and Symptoms of Heart Disease - Info Plexus

  1. छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होणे
  2. श्वास घेण्यास त्रास होणे
  3. जर तुमच्या शरीराच्या त्या भागांतील रक्तवाहिन्या अरुंद झाल्या असतील तर तुमच्या पाय किंवा हातांमध्ये वेदना, सुन्नपणा, अशक्तपणा किंवा थंडी वाजणे
  4. डावा हात, डावा खांदा, हाताचे कोपरे, जबडा किंवा पाठीत वेदना होणे
  5. घाम येण, उलट्या होणे आणि मळमळ होणे

Comments

Popular posts from this blog

HbA1c म्हणजे काय? | मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाची चाचणी | Info Plexus

लहान आतड्यातील जंतूंचा थेट अभ्यास करणारे गिळण्यायोग्य उपकरण विकसित

मासिक पाळी आरोग्य हा मूलभूत हक्क आहे: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय