
रक्तदान कोण आणि कोठे करू शकतो?
- १८ ते ६५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती
- ज्यांचे वजन ४५ किलो पेक्षा जास्त असणारी व्यक्ती
- रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम किंवा जास्त असणारी व्यक्ती
- पूर्वीचे रक्तदान करून कमीत कमी ३ महिने झालेली व्यक्ती
- जवळच्या रक्तपेढीत किंवा रक्तदान शिबिरात व्यक्ती रक्तदान करू शकता.
- Anyone between the ages of 18 and 65
- A person weighing more than 45 kg
- A person with a hemoglobin level of 12.5 grams or more
- Individuals who have completed a period of at least 3 months by donating blood in the past
- Individuals can donate blood at the nearest blood bank or blood donation camp
Comments
Post a Comment