रक्तदान करण्याचे फायदे ! Benefits of Blood Donation - Info Plexus


रक्तदान करण्याचे फायदे ! Benefits of Blood Donation - Info Plexus

रक्तदान करण्याचे फायदे - Info Plexus

  • नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते.
  • हृदयरोग होण्याचे प्रमाण कमी होते.
  • कर्करोग/कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी होते.
  • शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.
  • शरीराची कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
  • शरीरातील लोहाचं प्रमाण नियंत्रणात राहते.
  • तुम्ही केलेल्या रक्तदानाने कोणाचा तरी जीव वाचू शकतो.


Benefits of Blood Donation - Info Plexus

  • Helps to create new blood cells.
  • Reduces the Risk of Heart Disease.
  • Reduces the Risk of Cancer.
  • Helps to keep the body healthy.
  • Helps the body to burn calories.
  • The amount of Iron in the body remains under control.
  • Your blood donation can save someone's life.


Comments

Popular posts from this blog

मानसिक आरोग्य: ताणतणाव आणि चिंता यावर मात कशी करावी?

नियमित आरोग्य तपासणी का गरजेची आहे?

HbA1c म्हणजे काय? | मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाची चाचणी | Info Plexus