कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नोंदणी !

कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नोंदणी !


१. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार, देशभरात बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

२. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे.



३. १० जानेवारीपासून लाभार्थ्यांना कोरोनाच्या लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे.


४. सध्या तरी लसीचा बूस्टर डोस हा हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्ष वयाच्या पुढील नागरिकांसाठी असेल.


५. बूस्टर डोस घेण्यासाठी दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे झालेले असावेत.


६. ज्या लसीचे दोन डोस पूर्वी घेतले असतील, त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जावा, असे केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केले आहे.


७. बूस्टर डोस घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज पडणार नाही.


तरी जे पात्र असतील त्यांनी कोरोनाच्या बूस्टर डोस घ्यावा.


Comments

Popular posts from this blog

HbA1c म्हणजे काय? | मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाची चाचणी | Info Plexus

लहान आतड्यातील जंतूंचा थेट अभ्यास करणारे गिळण्यायोग्य उपकरण विकसित

मासिक पाळी आरोग्य हा मूलभूत हक्क आहे: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय