Posts

नियमित आरोग्य तपासणी का गरजेची आहे?

Image
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा आजार झाल्यावरच डॉक्टरांकडे धाव घेतो. पण  “Prevention is Better than Cure”  म्हणजेच प्रतिबंध   उपचारापेक्षा   श्रेष्ठ हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.  नियमित आरोग्य तपासणी (Regular Health Checkup)  आपल्याला आजार वेळेवर ओळखायला मदत करते आणि निरोगी जीवन जगण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. नियमित आरोग्य तपासणी म्हणजे काय? नियमित आरोग्य तपासणी म्हणजे  विशिष्ट कालावधीनंतर (साधारण ६ महिने ते १ वर्षांनी)  डॉक्टरांकडे जाऊन विविध तपासण्या जस की रक्त तपासण्या, शारीरिक तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल इ. तपासण्या  यामुळे आपल्याला – आजाराचे सुरुवातीचे लक्षण ओळखता येतात जोखमीचे घटक (risk factors) समजतात योग्य वेळी उपचार सुरू करता येतो  नियमित आरोग्य तपासणीचे फायदे आजाराचे लवकर निदान आणि उपचार  नियमित तपासणीमुळे कोणत्याही आजारपणाची प्रारंभिक लक्षणे ओळखता येतात, त्यामुळे उपचार लवकर सुरू होतात आणि चांगले परिणाम मिळतात.  डायबेटीस, हृदयविकार, थायरॉईड, कर्करोग अशा अनेक आजा...

मानसिक आरोग्य: ताणतणाव आणि चिंता यावर मात कशी करावी?

Image
  आजच्या वेगवान जीवनशैलीत ताणतणाव आणि चिंता हे सर्वसाधारण समस्या बनल्या आहेत. तर मग या मानसिक समस्यांवर कशी मात करता येईल? हा ब्लॉग वाचून तुम्हाला ताण वाढवणाऱ्या कारणांची जाणीव होईल आणि त्यावर मात करण्यासाठी सोपे पण प्रभावी मार्ग समजतील. ताणतणाव (Stress) आणि चिंता म्हणजे काय? ताणतणाव म्हणजे शरीराचा आणि मनाचा असा प्रतिसाद जो एखाद्या कठीण परिस्थितीला किंवा दबावाला मिळतो. काही वेळासाठी ताण येणे   सामान्य आहे, पण जर ताण सतत राहिला तर तो मानसिक आणि शारीरिक आजारात बदलू शकतो. चिंता म्हणजे मनाचा अस्वस्थ व गैरसोयीचा अनुभव, ज्यामुळे मनात सतत काळजी, घाबरटपणा आणि भीती वाटू लागते. ताणतणाव आणि चिंता होण्याची कारणे • नोकरीतील ताण किंवा दबाव • आर्थिक समस्या • कौटुंबिक व नातेवाईकांमधील वाद • योग्य झोप न होणे • सामाजिक संपर्काचा अभाव • स्वतःबद्दल असलेली नकारात्मक विचारसरणी ताणतणाव आणि चिंतेवर मात करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय १. नियमित ध्यान व श्वासोच्छवासाचे व्यायाम करा. तसेच योगा आणि प्राणायाम करा.  माइंडफुलनेस आणि ध्यान हे तणाव कमी करण्यात मदत करतात आणि मन प्रसन...

HPV लसीचे मुख्य फायदे

Image
१) गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचा धोका कमी करणे:
 HPV लस घेतल्याने स्त्रियांमधील सर्वात सामान्य आणि मृत्यूकारक गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका 70-90% पर्यंत कमी होतो. २) इतर HPV संबंधी कर्करोगांपासून संरक्षण:
 ही लस पुरुष आणि महिलांना एनो-जेनिटल कर्करोग, गुदद्वाराचा, लिंगाचा, तोंड आणि घशाचा कर्करोग होण्यापासून देखील बचाव करते. ३) जननेंद्रियाच्या मस्सांपासून बचाव:
 HPV विषाणूच्या संसर्गामुळे होणा-या जननेंद्रियावर होणाऱ्या मस्से (warts) पासून खतरणा-या बचावाची क्षमता ही लसीमध्ये असते. ४) संपूर्ण लसीकरणामुळे सुरक्षितता वाढवणे:
 लसचे पूर्ण डोस घेतल्यावर संसर्ग होण्याची शक्यता फार कमी होते आणि ही लस दीर्घकालीन सुरक्षा देते. HPV लस घेणे हे गर्भाशयाचा कर्करोग, तसेच इतर एचपीव्ही शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले कर्करोग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्या मुली-मुलांना वेळेत लस देऊन तुम्ही त्यांच्या भविष्याचे रक्षण करा.

What is Importance of Sleep in day to day Life?

Even mild sleep restriction over a few days may be grade cognitive and physical performance, overall productivity, and the health of person. Sleep causes to major types of physiological effects: first, effects on nervous system and second effects on the other functional systems of body. The nervous system effects are the more importance. Lack of sleep certainly does affect the functions of central nervous system. Prolonged wakefulness is often associated with progressive malfunction, thought process and sometimes even causes abnormal behaviour activities. We are all familiar with the increases legines of thought that occurs toward the end of prolonged wakefull period, but in addition, a person can become irritable or even psychotic after forceed wakefulness. Therefore we can assume that sleep in multiple ways restores with both normal levels of brain activity and normal balance among the different function of the central nervous system. Sleep has been postulated to serve many functions...

Govt Issues Alert Against Taking Painkiller Meftal Spas, Says It Can Cause Adverse Reactions

Image
Indian Pharmacopoeia Commission (IPC), Pharma standard body of India, has issued an alert for patients and doctors against a commonly-used painkiller, Meftal. As per a preliminary analysis conducted by the Pharmacovigilance Programme of India (PvPI), this Drug Rash with Eosinophilia and Systemic symptoms (DRESS) syndrome. Meftal spas is a readily available painkiller medicine available at any Indian pharmacy.  The medicine is taken to treat rheumatoid arthritis, osteoarthritis, dysmenorrhea, mild to moderate pain, inflammation, fever and dental pain.  Because of its easy availability, people pop this pill very often especially when women are on their periods.  But, in recenbt news, the Indian Pharmacopoeia Commission (IPC) has issued a nation-wide drug safety alert against its use.  Reports say that, this particular medicine can cause certain adverse effects on people's health which can also impact their internal organs. The alert that was issued by the government st...